NEWS
previous arrow
next arrow
Slider
Goal
  1. सत्र २०१८–१९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळांतील १०० टक्के विद्यार्थ्यांच्या १०० टक्के अध्ययन स्तर वृध्दीसाठी सर्व शिक्षकांपर्येत पोहचणे व शैक्षणिक सहाय्य करणे.
  2. अध्ययन निष्पत्ती नूसार अध्ययन अध्यापन प्रक्रियेची दिशा निश्चित करणे.
  3. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एक–एक केंद्र दत्तक घेऊन १०० टक्के मुलभुत क्षमता संपादणुकीसाठी कार्ययोजना राबविणे.
  4. NAS मध्ये संपादणुक वृध्दी होण्यासाठी Question Bank विकसन व प्रभावी अंमलबजावणी करणे.
  5. SMC चे सहाय्याने अध्ययन निष्पत्ती चा प्रचार व प्रसार करणे.

© 2019 Regional Academic Authority, Amravati      Designed by: PrimaThink Technology